कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत कुलकर्णी गावकऱ्यांकडून त्यांची कामं करून देण्यासाठी पैसे घेतो. पण मी फक्त मदतच करत आहे असं बसवून लोकांना फसवतोय. पण या सगळ्याचा पुढे काय परिणाम होईल हे त्याला माहित नाही. काय घडणार मालिकेत बघूया त्याची एक झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale